ग्रामसेवक ची नेमणूक कोण करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.