महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत मे 2023 मध्ये ग्रामसेवक भरती 2023 ची अधिसूचना जाहीर होणार आहे. यासाठी शासन पातळीवर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2023 मध्ये ZP Recruitment 2023 जाहीर होईल असे सांगितले होते.