ग्रामीण उद्योजकतेचे फायदे काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तुमचे उत्पादन स्वत: विकण्याची तयारी असेल तरच व्यवसायात पाऊल ठेवा. व्यवसाय सुरू झाल्याझाल्या लगेच तयार ग्राहक अपेक्षित असतील किंवा कुणी तरी येऊन सगळा माल विकत घ्यावा, मार्केटिंग त्रास नको, असा विचार करत असाल तर नोकरीच योग्य, कारण या मानसिकतेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वर्षभर तग धरू शकता, त्यापेक्षा जास्त नाही