ग्रामीण भागातील गरिबी म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रामीण भागातील गरिबातील गरीब (स्वरोजगारी लक्ष्य गटांची निवड) विधवा व परितक्त्या महिला, अपंग, अनुसुचित जाती/जमाती, अल्पसंख्याक, वयोवृध्द, आदिवासी इ. सारखे दुर्लक्षित घटकांची लोकसहभागातून गरीबी निर्धारण या प्रक्रियेतून करण्यात येणार आहे.