ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिक्षणाचा न पेलणारा खर्च घरातील जबाबदारी बहिणींचे लग्न त्याला मागलेले हुंड्याचे पैसे ,घरातील दुखणे त्याला लागणारा वैदकीय अमर्याद खर्च ,पाऊस नाही शेतामध्ये पिकं नाही पावसाभावी दुबार पेरणीही करायची वेळ येते अश्या कितीतरी समस्या असतात . ज्याचा विचार करता करता ग्रामीण भागातील विद्यार्थी पैश्स्याच्या चक्रात अडकला जातो .