ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण?
✅ Updated recently
ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाNया डॉ. आनंद यादव यांनी एवूÂण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.