ग्रामीण स्थलांतर म्हणजे काय?
✅ Updated recently
मानवाचे स्थलांतर : वास्तव्याचे एक ठिकाण सोडून मानव व्यक्ती किंवा गट दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने दुसऱ्या ठिकाणी जातात, या हालचालीस 'मानवाचे स्थलांतर'(ह्यूमन माइग्रेशन) म्हणतात.