ग्राहक शिक्षणाचा अर्थ काय?
✅ Updated recently
आपण दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात बाजारातून योग्य दर्जाच्या वस्तू व सेवा मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावा हेच ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट आहे.