ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कोण तक्रार दाखल करू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तक्रारकर्ता ग्राहक स्वअतः किंवा त्यााचा अधिकृत प्रतिनीधी तक्रार दाखल करु शकतो.