ग्राहक संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आला?
✅ Updated recently
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने 24 डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला.