ग्राहक न्यायालयात केस कशी दाखल करावी याचे मार्गदर्शन ते ग्राहकांना करतात . ते ग्राहक न्यायालयांमध्ये वैयक्तिक ग्राहकाचे प्रतिनिधित्व देखील करतात. या संस्था लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यास मदत करतात आणि त्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळवतात.