ग्राहक सहकारी संस्थेचा मुख्य हेतू उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यांपर्यत असलेल्या वितरण साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मध्यस्थ, दलाल, यांचे उच्चाटन करणे. आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो.