ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्राहक सहकारी संस्था वस्तूवितरणाच्या साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि इतर मध्यस्थांशी संबंध न ठेवता प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करते. अशी वस्तूप्रत्यक्ष ग्राहकांना व सभासदांना विकल्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते.