ग्राहक सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
✅ Updated recently
ग्राहक सहकारी संस्थेचा मुख्य हेतू उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यांपर्यत असलेल्या वितरण साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मध्यस्थ, दलाल, यांचे उच्चाटन करणे. आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निर्भेळ व दर्जेदार वस्तू रास्त किमतींला उपलब्ध करून दिल्या जातात.