ग्राहकाचे वर्गीकरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्राहकाचे प्रकार व वर्गीकरण : व्यावसाय सुरु करताना आपले ग्राहक कोण असणार आहे याची यादी करणे महत्वाचे आहे . ती यादी करताना ग्राहकाचे वर्गीकरण करणे महत्वाचे आहे . जसे कि पुरुष ग्राहक स्त्री ग्राहक ,शिक्षित ग्राहक अशिक्षित ग्राहक ,राज्यातील ग्राहक परराज्यातील ग्राहक ,ऑनलाईन ग्राहक ऑफलाइन ग्राहक इ