घटक राज्य म्हणजे वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात?
✅ Updated recently
राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख होय. तो राज्याचा कार्यकारी प्रमुख या नात्याने कार्य करतो. याचा अर्थ घटक राज्याची कार्यकारी सज्ञ्ल्त्;ाा राज्यपालाच्या हाती असते.