घटक राज्याचा प्रमुख कोण असतो?
✅ Updated recently
राज्यपाल : भारतातील घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख. गर्व्हनर या इंग्रजी संज्ञेचा राज्यपाल हा मराठी पर्याय आहे. सामान्यपणे देशांतील घटक राज्याचा प्रमुख म्हणून राज्यपालाचे पद अनेक देशांत आढळते.