घटना आणि वैचारिक संघर्षांच्या कोणत्या मालिकेने शीतयुद्धाला प्रवृत्त केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोप पासून असलेल्या धोक्यांनपासून संरक्षण करण्यासाठी १९४९ मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गटाचीनिर्मिती केली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हियत संघामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते.