घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?
✅ Updated recently
११ डिसेंबर १९४६: संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष म्हणून हरेंद्र कुमार मुखर्जी आणि घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून बी. एन. राव नियुक्त.