घन द्रव आणि वायू म्हणजे काय?
✅ Updated recently
घन, द्रव व आयनद्रायू (अतिशय मोठ्या प्रमाणात आयनीभवन – विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन निर्माण होण्याची क्रिया – झालेला वायू) या द्रव्याच्या अन्य अवस्था असून घन व द्रव पदार्थांपेक्षा वायूचे गुणधर्म अगदी वेगळे असतात. सामान्य तापमान व दाबाच्या परिस्थितीत अकरा मूलद्रव्ये वायुरूपात आढळतात व ती अधातवीय आहेत.