घन पदार्थातील कण एकमेकांवर जोरदार आकर्षणाच्या प्रेरणा लावीत असतात. त्याचबरोबर ते एकमेकांचे प्रतिसारणही (दूर लोटण्याची क्रियाही) करीत असतात.