वितळणे आणि द्रवणांक : घन स्थितीतून द्रव स्थितीत बदल होण्याच्या प्रक्रियेस वितळणे म्हणतात.
ज्या तापमानावर घन पदार्थ द्रवरूप होऊ लागतात त्याला त्या घन पदार्थाचा द्रवणांक म्हणतात.
वातावरणीय दाबावर पदार्थाच्या द्रवणांक बिंदूला सामान्य द्रवणांक म्हणतात.
बर्फाचा सामान्य द्रवणांक 0 °C आहे.
घन पदार्थ द्रवात कसे बदलतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.