घनकचरा व्यवस्थापनाचे ३ मार्ग कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
घनकचरा व्यवस्थापन करीत असताना तीन 'R' महत्त्वाचे आहेत : १) कचरा कमी करणे (REDUCE) : उदा., कमीत कमी कागद व कॅरीबॅगेचा वापर करणे. २)पुनर्वापर (REUSE): उदा., वापरलेल्या वहीतील कोऱ्या कागदापासून नवीन वही तयार करणे. ३) पुन:चक्रीकरण (RECYLCE): घन कचऱ्यामधील धातू, रबर, काच इ