घनकचऱ्याचे २ प्रकार कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
घनकच-याचे प्रकार – अ) कुजणारे पदार्थ: पालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ. (ब) न कुजणारे पदार्थ: यात दोन उपगट केले जातात. ब-1 : पुनर्वापरासाठी/प्रक्रियाशील – यात प्लास्टिक, कागद, काच, कपडा, लोखंड, रबर इ.