घरगुती भाषा ही पहिली भाषा आहे जी आपण बोलायला शिकतो आणि ती सामान्यतः आपल्या पालकांची आणि समुदायाची भाषा असते . काहीवेळा आपल्याकडे अनेक घरगुती भाषा असू शकतात.