घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांना जोडण्याचे कार्य कोण करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
किरकोळ विक्रेते घाऊक विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.