कचऱ्याचे प्रकार ओळखा...
घातक कचराः सुया, सिरिंज, जुनी औषधे, इंजेक्शनच्या न उकळलेल्या सुया, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, औषध-उपचारांसाठी वापलेला कापूस, बॅटरी सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइटस्, कीटकनाशके, जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवा.
घातक कचरा आणि उदाहरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.