कारण बिंदुसार हे महान सम्राट व मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र आणि मौर्य साम्राज्याचे महान व मोठे शासक सम्राट अशोक यांचे वडीलही होते.