चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?
✅ Updated recently
सन १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. सन १९८२ पर्यंत हा जिल्हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. सन १९८२ मध्ये या जिल्ह्याचा काही भाग वेगळा करून गडचिरोली हा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला.