चंद्रभागा नदी कोठे आहे?
✅ Updated recently
चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा) ही पुर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून वाहते.