चंद्र हा ग्रह नाही तर तो पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे त्यामुळे तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने इतर ग्रहांच्या तुलनेत तो खूप मोठा दिसतो आणि फक्त डोळ्यांनी सुद्धा पाहता येतो. इतर ग्रहसुद्धा दुर्बिणीशिवाय फक्त डोळ्यांनी पाहता येतात पण त्यांच पृथ्वीपासूनचे अंतर जितके जास्त तितके ते लहान दिसतात.