जीवन जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. तथापि, चंद्रावर पाणी नाही तसेच वातावरण नाही. त्यामुळे चंद्रावर जीवसृष्टी अस्तित्वात नाही .