"समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी त्याभागात चारीबाजूने वारे वाहू लागतात यालाच चक्रीवादळ म्हणतात". हाच कमी दाबाचा पट्टा जर जमिनीवर तयार झाला तर त्यास वादळ (Storm) म्हणतात आणि समुद्रात झाल्यास चक्रीवादळाची (Cyclone) निर्मिती होते.