चलन वाढीचे मुख्य कारण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा स्वदेशात पाठवतात. परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात, ती चलनात दाखल होते. काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात. या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.