देशातील विदेशी चलनाचे व्यवहार तीन प्रकारचे असतात. यात विदेशी वस्तू व सेवांची खरेदी विक्री ज्याला आपण आयात आणि निर्यात म्हणतो, वित्त प्रेषण म्हणजे विदेशी चलन देशातून बाहेर पाठविणे व देशात येणे व भांडवली खात्यावरील व्यवहार