चलनविषयक धोरण – उद्दिष्टे
1) विनिमय दर स्थिर राखणे. 2) आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे. 3) आर्थिक वाढ होण्यासाठी पैशाचा प्रवाह वाढवणे. 4) रोजगार वृद्धी करणे
चलनविषयक धोरण आणि वित्तीय धोरण यात काय फरक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.