चलनविषयक धोरण कशासाठी वापरले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक वृद्धी ला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी देशातील कागदी चलन व पतचलन यांच्या पुरवठा व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणाला चलन विषयक धोरण म्हणतात. चलन विषयक धोरणाचा हेतू स्थैर्यासह आर्थिक वाढ असा सांगता येईल