पतनियंत्रणाची साधने – गुणात्मक (चलनविषयक धोरण)
1) तारण मूल्य व कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे टेस्ट – बँक योग्य प्रकारच्या तारनावरच कर्ज देतात. मात्र तारणाच्या बाजारमूल्याच्या काही टक्केच कर्ज दिले जाते. तारणाचे बाजारमूल्य व कर्जाची रक्कम यातील टक्केवारीत फरक म्हणजे तारण पत्राचे मर्यादा किंवा गाळा होय.
चलनविषयक धोरणाची साधने कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.