चलनविषयक धोरणाचे अजून उद्दिष्टे म्हणजे आर्थिक वृद्धि आणि स्थिरता राखणे, नोकऱ्यांची उपलब्धता वाढवणे, आणि इतर देशांच्या चलनाशी तुलना कायम राखणे ही आहेत. economics|चलनविषयक अर्थशास्त्र हे चलनविषयक धोरण कसे ठरवावे याचा अभ्यास करते.