कोणतेही उत्पादन वा सेवा अंतिम ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत अनेक मध्यस्थांद्वारा हाताळली जाते व त्या त्या मध्यस्थाचा खर्च वस्तूच्या किमतीवर चढवला जातो. म्हणून मूळ किमतीच्या तुलनेत अंतिम ग्राहक मूल्य खूपच वाढलेले असते. हेही भाववाढीचे एक कारण आहे