चलनी नोट आणि नाण्यांना काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कागदी नोटा व नाणी यांच्या स्वरूपात एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने किंवा सरकारने निर्गमित व स्वीकृत केलेल्या पैशाला वैध चलन असे म्हणतात.