स. १५९९) ही विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते .