चाचणीसाठी मातीचा नमुना कसा तयार करता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खड्डयातील माती बाहेर काढून टाकून 'व्ही' खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घेतात. अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा केले की ते एका स्वछ पोत्यावर एकत्र करतात. सदर मातीचे हाताने चार भागांत विभागणी करून समोरा-समोरील दोन भाग बाजूला काढून टाकतात. उरलेले दोन भाग एकत्र करतात.