ज्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे काढले आणि जमा केले जाऊ शकतात किंवा खात्यांमध्ये ठेवी आणि काढण्यावर मर्यादा नाही त्याला चालू खाते म्हणतात. हे खाते उद्योगपती, कंपन्या, फर्म इत्यादींसाठी आहे. हे एक प्रकारचे डिपॉझिट खाते आहे, जे ग्राहक बँकेत बरेच व्यवहार करतात त्यांच्यासाठी हे खाते बँकेने उघडले आहे.