चिकणमाती माती कशासाठी वापरली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चिक्कण माती हा काळ्या मातीचा एक प्रकार आहे. ही माती भिजली की चिकट होते. या प्रकारची माती भांडी तसेच मूर्ती बनविण्यासाठी वापरली जाते.