तसेच शेतीमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतचा अवधीही आणि कापणीपासून परत पेरणी पर्यंतचा अवधी याकाळात जी बेरोजगारी दिसते. त्याला हंगामी बेरोजगारी म्हणता येईल. आवश्यक असणाऱ्या कामगार संख्येपेक्षा जास्त कामगार जर एखाद्या कामात गुंतलेले असतील तर या अतिरिक्त कामगारांना बेरोजगार म्हणता येईल.