चिनी संसदेचे नाव क्वांगुओ रेनमिन दाइबियाओ दाहुई (नॅशनल पीपल्स काँग्रेस) आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस हे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना चे राष्ट्रीय विधानमंडळ आहे.