चीनमधील मुख्य धर्म कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पारंपरिक बौद्ध आणि ताओइजम हे धर्म मानणारे जवळपास 30 ते 40 कोटी लोक चीनमध्ये राहतात. चीनच्या शिंजियांग प्रांतातील मुस्लिमांना सुद्धा अनेक सरकारी निर्बंध सहन करावे लागत आहेत. चीन हा 21 व्या शतकातल्या जगातील बलाढ्य देशांच्या यादीत येऊन उभा राहिला आहे. तसंच जगातील सर्वाधिक उत्पादन करणार देश म्हणून देखील चीनकडे पाहिलं जातं.