चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग खालीलप्रमाणे आहेत : प्रांत : आंह्वी, गान्सू, ग्वांगदोंग, ग्वीचौ, चेज्यांग, छिंघाय, ज्यांग्सू, ज्यांग्शी, जीलिन, फूज्यान, वुहान, ल्याओनिंग, सिच्वान, शाआंशी, शांदोंग, शांशी, हनान, हबै, हाइनान, हूनान, हूपै, हैलोंगच्यांग