चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना 'चुंबकीय पदार्थम्हणतात, तर जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत.